Book Publication

उत्तर अमेरिकेतील मराठी लेखकांसाठी आवाहन.

बृहन महाराष्ट्र मंडळाने जुलै २०१७ मध्ये ग्रँड रॅपिडस, मिशिगन येथील होणाऱ्या अधिवेशनात उत्तर अमेरिकेतील मराठी लेखकांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आयोजित केलेला आहे.

अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्या इच्छुक लेखकांनी कृपया sona.bhide@bmmonline.org आणि nnj@gmail.com यांच्याशी १६ एप्रिल २०१७ पर्यंत संपर्क साधावा.

आपले पुस्तक जुलै २०१५ नंतर प्रकाशित केलेले असावे.