BMM Vrutta

BMM publishes a monthly newsletter for all Member Mandals and their members.
If you have any ideas that you would like to publish, please feel free to contact our Newsletter Editor – Vinata Kulkarni
.

Brief Overview

बृहन्महाराष्ट्र वृत्त हे बृहन्महाराष्ट्र मंडळाचं मासिक मुखपत्र! याचा उद्देश, उत्तर अमेरिकेतील मराठी समुदायाला एकत्र आणणे आणि त्यांच्या विचारांना व्यासपीठ मिळवून देणे! दर महिन्याला पेपर स्वरूपात आणि त्याचबरोबर- बदलत्या तांत्रिक माध्यमांनुसार डिजिटल स्वरूपात हे वृत्त प्रकाशित होते. त्यात मर्यादित पानांमध्ये अध्यक्षीय, बृहन्महाराष्ट्र मंडळाचे प्रकल्प व अधिवेशनसंबंधित आणि विविध मराठी मंडळांकडून आलेल्या काही बातम्या, व्यवसाय-विषयक जाहिराती आणि निवडक साहित्य यांचा समावेश असतो. याशिवाय मासिक वृत्ताच्या ई-पुरवणी विभागात काही दीर्घ लेख, कथा, राशिभविष्य आणि इंग्रजी भाषेत काही लिखाण डिजिटल स्वरूपात असते. आणि यूट्यूब विभागात निवडक ऑडिओ- व्हिडीओ (अभिवाचन) स्वरूपात- मराठी साहित्य सादर केले जाते. सर्व मराठी समुदायासाठी बृहन्महाराष्ट्र वृत्त हे खुले व्यासपीठ आहे. तेव्हा- “मराठी तितुका मेळवावा”!

AD | Sponsored