President's Message
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् | आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मन: ||
BG 6.5: Elevate yourself through the power of your mind, and not degrade yourself, for the mind can be the friend and also the enemy of the self.
माझ्या प्रिय बालमित्रांनो,
मी दर आठवड्याला तुम्हाला इथे एक प्रश्न विचारणार आहे. तुम्हाला वाचायला सोप जावं म्हणून अगदी १-२ ओळींचाच असेल. जो विद्यार्थी मला मराठीतून सर्वात प्रथम उत्तर देईल त्याला मी माझ्या Dean's List मधे ॲ़ड करणार आहे. उत्तर teacher कडे किंवा shala@bmmonline.org या email ला पाठवा.
प्रश्न क्रमांक १
उत्तर अमेरिकेत एकुण किती राष्ट्रे आहेत व त्यांची नावे काय आहेत?✅
प्रश्न क्रमांक २
उत्तर अमेरिकेतील १० डायनासोर्सच्या जातींची नावे व प्रत्येकाचे एक वैशिष्ठ (लांब शेपुट, इ.) सांगा?✅
प्रश्न क्रमांक ३
उत्तर अमेरिकेतील ५ राष्टीय खेळांची नावे व प्रत्येकाचे एक वैशिष्ठ सांगा. तसेच प्रत्येक खेळाचे एक चित्र काढा.✅
प्रश्न क्रमांक ४
उत्तर अमेरिकेतील ५ राष्टीय स्मारकांची नावे व माहिती सांगा. तसेच प्रत्येक स्मारकाचे एक चित्र काढा.
तुमचे सर्वांचे खुप कौतुक आणि शुभेच्छा,