नॉर्थ अमेरिकेतील मराठी समाजाचं स्वरूप व त्या अनुषंगाने त्याच्या गरजा बदलत आहेत. ज्यांनी पांच दशकांपूर्वी पासून अमेरिकेच्या काना-कोपऱ्यात मराठी समाज एकत्र आणला;  मराठी संस्कृती परप्रांतात रुजवली, टिकवली, समृद्ध केली, त्यांचे प्रश्न, शरीर स्वास्थ्य, एकलेपणावर मात, “To move or not to move” अशा प्रकारचे आहेत, जे मराठी मंडळाच्या कार्यक्रमात साधारणपणे होत नाहीत.

“उत्तररंग” प्रकल्प हा त्यांच्या सादेला BMM ने दिलेला  प्रतिसाद!

गेल्या काही वर्षात बीएमएम ने उत्तररंगाचे अनेक नवीन chapters सुरू केले. Covid च्या जाळ्यात अडकलेल्या समाजाला सत्य (based on data) माहिती पुरवणारी, विषय-तज्ज्ञांकडून science -based current information समजाऊन घेणारी चर्चा-सत्रं सुरू केली. ही सत्रं आज सहा वर्षांनंतरही अतिशय उपयुक्त आणि लोकप्रिय आहेत.

Join Uttarrang whats app group for Session info :

24-26 Uttarrang Team

Ulka Nagarkar

Chicago, IL

Shubhada Vaknalli

Toronto, ON

Niwedita Bakshi

Cincinnati, OH

Sheetal Rangnekar

Irvine, CA

Govind Modi

Rockville, MD

Anita Kant

San Ramon, CA

Shrikant Limaye

Cleveland, OH

Manasi Upadhye

Okemos, MI

Dr. Subhash Deodhar

Chicago, IL

Sachita Kulkarni

Lambore Pittsburg,PA

Dr. Medha Godbole

Uttarrang lead, BMM EC Member