कुंडली शास्त्राचा प्रारंभिक अभ्यासक्रम
‘ज्योतिषशास्त्र हे आपल्या जीवनाचे GPS’ आहे असे म्हणावयास हरकत नाही. म्हणजेच आपल्या जीवनात कुठे वळण आहे, घाट आहे, traffic आहे, कुठे रस्ता smooth आहे हे आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून समजते आणि आपल्याला आपल्या ‘आयुष्याचे मॅनेजमेंट’ उत्तम प्रकारे करता येते. ज्योतिषशास्त्राकडे सर्वात महत्त्वाची कितीही ही आहे की जातकाशी फारसे काहीही न बोलता त्याच्या मानसिकतेचे अनेक पैलू ज्योतिषाला चांगल्या प्रकारे समजून शकतात आणि त्या माध्यमातून जातकाशी संवाद साधून त्याचे समुपदेशन करून एखाद्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला जाऊ शकतो.
-पं विजय श्रीकृष्ण जकातदार
• Course Fees : Basic Course – ज्योतिष पारंगत Part 1 – $ 500
(All inclusive)
• Course Duration : ९ महिने आठवड्यातून एकदा.
• Medium of instruction : सर्वसाधारण मराठी.
• Study Material : मराठी भाषेमध्ये pdf स्वरूपात.
• Mode of examination : २०० गुणांची, प्रश्नपत्रिका घरी सोडवून पाठवणे.
• Certificate : उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र (PDF) देण्यात येईल.