North America Programming (NAP)

मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी दर वेळा भारतातील कार्यक्रमांवर अवलंबून राहता येत नाही. बऱ्याच वेळा अशा कार्यक्रमांचा खर्च पण जास्त होऊ शकतो.

तुम्हाला माहीतच आहे की उत्तर अमेरिकेत अनेक कलाकार दरवर्षी आपापल्या मंडळात मनोरंजनाचे वेगवेगळे कार्यक्रम सादर करत असतात. अनेक महिने मेहनत घेऊन बसवलेले हे कार्यक्रम बऱ्याच वेळा त्यांच्या मंडळात एकदाच सादर होतात.

बृहन्महाराष्ट्र मंडळ या कलाकारांना आता नवे दालन उघडून देत आहे. जर तुमच्याकडे एखादा छानसा कार्यक्रम असेल तर खाली दिलेला फॉर्म भरा व तुमच्या कार्यक्रमाची माहिती आम्हाला द्या. इतर मंडळांना तुमचा कार्यक्रम त्यांच्या मंडळात सादर करायचा असेल तर ते तुम्हाला नक्की संपर्क साधतील.

हे कार्यक्रम स्वस्तात तर होतीलच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे, आपल्याला या भूमीतील कलाकारांना संधी देऊन त्यांना असेच दर्जेदार कार्यक्रम सादर करण्यासाठी प्रोत्साहन पण देता येईल!

Name of the Program Type of the Program Metro City Number of Artists (on stage) Number of Support Staff (off stage) More Details
हास्य धमाका
Standup (Ekpatri)
Bay Area, CA
1
1
स्वतंत्रते भगवती
Audio-visual lecture
Dallas, TX
1

0

उभ्या उभ्या विनोद
Stand up comedy – Marathi
Denver, CO
1
1-2
न तू राम .. न मी
Ekpatri Play
Cary, NC
1
1
लेखकाचा कुत्रा
A short play of 45 mins (Ekankika)
Washington DC
2
5
पिपासु: काकः (Thirsty Crow)
Play to Promote Sanskrit and hence our Dharma in a fun way.
Also give a good message to the students of current generation through a know Panchatantra Story
Los Angeles, CA
3
1
Dear Pra Short Film Screening
& panel on mental health
Short film screening
Detroit, MI
5
3
“माणिक मोती”
Musical -पद्मश्री माणिक वर्मा यांची गाणी
Seattle, WA
6
3 ( Flexible)
कृष्ण किनारा
Play
Vancouver, Canada
7
1
लग्नबंबाळ
2 Act Comedy Play
Chicago, IL
10
4
पती गेले ग काठेवाडी
Sangeet Natak
Vancouver, Canada
14
1