North America Programming

More Details

Name of the Program More details
हास्य धमाका
स्वतंत्रते भगवती
“Total 7 shows in USA – Dallas (4 shows), Maharashtra Mandals of Dallas, Austin, Houston and San Diego arranged this program and soon will be for BMM Uttarrang on 1/25/25. Will be happy to send flyers of the previous programs. Following is the feedback from San Diego Maharashtra Mandal. The program was in May 2024. सॅन डिएगो मध्ये काल मंडळातर्फ *स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती* साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची नाव *जयोस्तुते* असे होते आणि यामध्ये *कांचन कुलकर्णी* (डॅलस मधील व्याख्याते) यांचे सावरकरांचा जीवनप्रवास व राष्ट्रसेवा उलगडून सांगणारे अतिशय अभ्यासपूर्ण असे २ तासांचे व्याख्यान सादर झाले. उपस्थित असलेले ६० श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन हे भाषण ऐकत होते आणि स्वातंत्र्यवीरांनी केलेल्या त्यागाची कहाणी ऐकून गहिवरून गेले. कांचन ची सावरकराचे कार्य लोकांपर्यत पोहोचवण्याची तळमळ कोतुकास्पद आहे. त्याचे मराठी भाषेवरील प्रभुत्व वाखाणण्याजोगे आहे. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की कांचन कुलकर्णी यांचे व्याख्यान तुमच्या शहरात निश्चित आयोजित करा. Following is the feedback from one of the attendees in Houston in August 2024. एका अभ्यासू व्यक्तीमत्वा कडून स्वातंत्र्यवीर सावरकरान बद्दल काही नवीन माहिती आणि काही जुन्या माहितीची उजवणी झाली. बऱ्याच लोकांना भरून आले. “
उभ्या उभ्या विनोद
Performed 75 plus shows all over US
न तू राम .. न मी
लेखकाचा कुत्रा
3 housefull shows in DC area performed. Performed at a prestigious theater festival called Natya Darpan. We can share flyers and teasers and supporting artifacts if anyone asks. They are ready to go.
पिपासु: काकः (Thirsty Crow)
Dear Pra Short Film Screening
& panel on mental health
“माणिक मोती”
“माणिक मोती”-पद्मश्री माणिक वर्मायांच्या अजरामर भक्तिसंगीत, भावगीत,लावणी,अभंग,ठुमरी, गझलनाट्यपदांच्या मोत्यांचा नजराणा -
Here is the link where you can find glimpses, photos, some information about past performances of ‘Manikmoti’ https://1drv.ms/f/s!AsA0LGPaHnG2gfRmgXKiZqdgPeqpWg

Manikmoti’ program was performed twice in Seattle dated Feb 29th, 2020 and August 2022. This program got appreciated as one of the best programs at the BMM convention 2022 in Atlantic city . We have received huge overwhelming appreciation and support from the audience ( Around 800 people). This program was also whole heartedly supported by Padmashri Vidushi Shrimati Manik Verma's nephew Mr. Omkar Dadarkar (an accomplished brilliant young Hindustani Classical vocalist himself). We got acknowledged by Manik vermas daughters Vandana Gupte, Rani Verma and Bharati Achrekar after hearing lot of good reviews from the live audience at BMM 2022. Omkar ji has also appreciated the initiative through his comments made on the videos of the program that were posted later.Also it was an huge honor to perform 'Manikmoti' program in Maharashtra Mandal Bay area for Vasant Kala महोत्सव in 2023. Looking at the success and support we have received, we are actually planning to showcase Manik Verma ji's songs in other states as well.

हिंदुस्थानी शास्त्रीय आणि सुगम संगीतपरंपरेच्या मुकुटावरील अनमोल “माणिक” म्हणजे माणिक वर्मा. ह्या कार्यक्रमाच्यानिम्मिताने आम्हा कलाकारांना प्रचितीआली ती माणिक ताईच्या दिव्यत्वाची, त्यांच्या अतुलनीय कष्टांची आणि जिद्दीची. माणिक ताई हे सूत्र जागल्या आणि इतरांना प्रेरणा दिली. अशी प्रेरणा आपल्यासारख्या रसीक मायबापांना आमच्या कलाक्रुतीतून द्यायचा हा एक प्रांजळ प्रयत्न. पद्मश्री माणिक वर्मायांच्या अजरामर भक्तिसंगीत, भावगीत, अभंग,ठुमरी लावणी, गझल, नाट्यपदांच्या मोत्यांचा नजराणा - “माणिक मोती” घननिळा लडिवाळा, जाळीमंदी पिकली करवंद, त्या सावळ्यातनुचे, विजय पताका श्रीरामाची अश्याअनेक टपोऱ्या पाणीदार मोत्यांना एकत्रमाळेत गुंफलं तर तुम्ही अर्थातच म्हणाल, “माणिक मोती” मूळ संकल्पना माझी असून त्यात Seattle मधील अनेक गुणी अनेक गुणी गायक व वादक कलाकारांचा समावेश आहे . The USP of this concept/program - * माणिक ताईंच्या अजरामर भक्तिसंगीत, भावगीत, अभंग, लावणी, नाट्यपदांचेLive सादरीकरण. * निवेदनातून माणिकताईंचा संपूर्ण जीवनपट audio visual च्या माध्यमातून उत्तम रीतीने उलगडण्याची कामगिरी. *कुठचीही western instruments न वापरतासंवादिनी, तबला, तानपूरा, मंजिरीच्यासहाय्याने माणिकताईंच्या सहज लडिवाळव माधुर्याचे versatile सादरीकरण. * माणिकताईंच्या जुन्या काही पदांचा, मान्यवरांनी त्यांच्या केलेल्या कौतुकाचा, त्यांच्या आयुष्यातील माणसांच्याछायाचित्रांचा व माणिकताईंच्याबालपणाच्या आठवणी आणि किस्स्यांचा presentation मधे केलेला, Nostalgic करणारा विशेष उल्लेखनीय वापर
कृष्ण किनारा
लग्नबंबाळ
Yes we can provide all those things and promo material.
पती गेले ग काठेवाडी