BMM’s Newsletter Editors

Meet all our Past Editors

2023-Current

Editorial Committee

Aparna Kelkar, Komal Kulkarni, Neeta Dhopeshwarkar, Shubadha Savargaonkar, Vidula Kolhatkar, Anita Kant, Sheetal Rangnekar, Rajan Pednekar

2012-2023

Vinata Kulkarni

2010-2011

Sanjay Gokhale

2007-2010

Vinata Kulkarni

2005-2007

Mohan Ranade

2003-2005

Mohan Ranade

2001-2003

Jayashree Huprikar

1999-2001

Neelima Kulkarni

1997-1999

Neelima Kulkarni

1995-1997

Hanumant Deshmukh

1993-1995

Suresh Bilolikar, Devdatta Kulkarni

1991-1993

Sheela Pimplaskar

1989-1991

Vidya Hardikar

1987-1989

Vidya Hardikar, Mohan Ranade

1985-1987

Jayashree Huprikar

1983-1985

Jayashree Huprikar

Meet our current Editor

Editor's Message

बृहन्महाराष्ट्र वृत्त हे बृहन्महाराष्ट्र मंडळाचं मासिक मुखपत्र! याचा उद्देश, उत्तर अमेरिकेतील मराठी समुदायाला एकत्र आणणे आणि त्यांच्या विचारांना व्यासपीठ मिळवून देणे!

दर महिन्याला पेपर स्वरूपात आणि त्याचबरोबर- बदलत्या तांत्रिक माध्यमांनुसार डिजिटल स्वरूपात हे वृत्त प्रकाशित होते. त्यात मर्यादित पानांमध्ये अध्यक्षीय, बृहन्महाराष्ट्र मंडळाचे प्रकल्प व अधिवेशनसंबंधित आणि विविध मराठी मंडळांकडून आलेल्या काही बातम्या, व्यवसाय-विषयक जाहिराती आणि निवडक साहित्य यांचा  समावेश असतो. याशिवाय मासिक वृत्ताच्या ई-पुरवणी विभागात काही  दीर्घ लेख, कथा, राशिभविष्य आणि इंग्रजी भाषेत काही लिखाण डिजिटल स्वरूपात असते. आणि यूट्यूब विभागात निवडक ऑडिओ- व्हिडीओ (अभिवाचन) स्वरूपात- मराठी साहित्य सादर केले जाते. सर्व मराठी समुदायासाठी बृहन्महाराष्ट्र वृत्त हे खुले व्यासपीठ आहे. तेव्हा- “मराठी तितुका मेळवावा”!