Ajit Natu

Secretary | Sacramento, CA

मी फोलसम कॅलिफोर्नियामध्ये रहातो. माझी पत्नी ‘माधुरी नातू’ आणि आम्हाला एक मुलगी (सायली – married) आणि एक मुलगा (अमेय – लग्नइछुक) आहे. मला सेक्रेटरी म्हणून कार्य करण्याची संधि दिलीत याबद्दल सर्व मंडळांना धन्यवाद.  मी साक्रामेंटो मराठी मंडळाचा संस्थापक आहे तसेच आयएएस चा फौंडिंग मेंबर व चेअरमन BOT आहे. पुढील दोन वर्षात, BMM कार्यकारिणीबरोबर मी असे सक्रिय काम करेन कि ज्यातून मराठी माणसांना जोडले जाईल व मंडळाशी ऋणानुबंधांचे, उत्कर्षाचे संबंध जुळतील. Sincerely व constructive काम करून, माझ्या सचिव पदाला पूर्ण न्याय द्यायचा माझा प्रयत्न राहील.