Sandeep Dixit

President | Cleveland, Ohio

संदीप दीक्षित हे अमोरीकेत गेली तीस वर्षे स्थाईक आहेत. क्लिवलँड ओहायोमधील मराठी कम्युनिटीसाठीचे त्यांचे सोशल वर्क गौरणीय आहे. त्यांनी सामान्य अमेरीकन आणि मराठी माणूस यांचे मैत्रीपुर्ण संबंध अजून दृढ करण्यासाठी गेले तीन वर्षे वार्षिक योगा मोहोत्सवाची सुरवात केलेली आहे. आता बृहन महाराष्ट्र मंडळांची उत्तर-रंग ही ज्येष्ठ नागरीकांची योजना सर्व मराठी मंडळापर्यत कशी पोचवता येईल यावर ते लक्ष केंद्रीत करणार आहेत.