Viraj Raut

SF Bay Area, CA

कूपरटीनो चे रहिवासी विराज राऊत हे महाराष्ट्र मंडळ बे एरिया (MMBA) मध्ये सक्रिय आहेत. या आधी ते तिथले अध्यक्ष, खजिनदार व सचिव देखील होते. मंडळामध्ये त्याने अनेक नवीन कार्यक्रम आणले व युवांसाठी उपक्रम राबवले. BMM EC मध्ये ते तंत्रज्ञानाच्या (Technology) क्षेत्रावर लक्ष देऊ इच्छितात. BMM आणी मंडळांचा संवाद अजून दाट कसा होईल ह्याचसाठी त्यांचा प्रयत्न असेल. ते अनेक वर्षे Cisco मध्ये नोकरीला होते आणि आता स्वतःची Software कंपनी चालवतात.