2022 चा #साधनाताई_आमटे 2022 चा #साधनाताई_आमटे पुरस्कार उत्तर अमेरिकेतील #बृहनमहाराष्ट्र_मंडळाच्या_विद्यमान_अध्यक्षा #विद्याताई_जोशी यांना जाहीर झाला. माननीय मुख्यामंत्र्यांच्या हस्ते सत्कार, मानपत्र आणि रोख पंचवीस हजार रुपये हे या पुरस्काराचं स्वरूप आहे.

AD | Sponsored