july, 2021

17jul8:00 pm9:15 pmआषाढी संगीतोत्सवJuly 2021 Event8:00 pm - 9:15 pm CST Initiative:Cultural Programming,North America Programming

more

Event Details

Ashadhi Sangeetotsav

To celebrate the occasion of आषाढी एकादशी, BMM is pleased to host yet another North America program ‘आषाढी संगीतोत्सव’ on Saturday, July 17th at 8 pm. The program is presented by talented artists of Marathi Bhashik Mandal Toronto. Book your tickets by clicking the link below and encourage local artists. Please share the program information and ticket link with your Mandal members.

आषाढी संगीतोत्सव

माउली माउलीचा गजर ऐकल्यावर मराठी मन थरारले नाही तर नवलच ! काय किमया आहे बघा, वारकरी दिंड्या पताका नाचवत, रींगण घालत, चंद्रभागेतिरीं अभंग गात पांडुरंगाचा जयघोष करतात, आपल्या लाडक्या विठोबाचे कौतुक करतात! निम्मित एकच! देवशयनी अर्थात आषाढी एकादशीचे !! हेच औचित्य साधून बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका ‘उत्तर अमेरिकेतील कार्यक्रम’ या उपक्रमाअंतर्गत टोरोंटो भाषिक मंडळाच्या कलाकारांचा विशेष संगीत कार्यक्रम सादर करीत आहे शनिवारी जुलै १७ रात्री ८ वाजता (EDT), ज्यात सुमधुर अभंगाची रेलचेल आहे. टोरोंटो मराठी भाषिक मंडळाचे तरुण, नव्या दमाचे कलाकार रोहित काळसेकर, अखिला जोग, विभास वाटवे, श्रुती विनोद, अथर्व करंदीकर, अपूर्वा जोग आणि निखिल वडगबाळकर हा कार्यक्रम सादर करणार आहेत. रसिका जोग ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील.

Time

(Saturday) 8:00 pm - 9:15 pm CST


0 Comments