Rajan Pednekar

Treasurer | Mayboli Melava, FL

मी टॅंम्पा बे ल्फोरीडात माझी पत्नी वृषाली आणी दोन सुंदर कन्यां/मुलीं ऐश्वर्या, अमृता  सोबत राहत असुन मायबोली मेळावा टॅंम्पा बे MMTB मंडळाचा गेल्या १४ वर्षापासुन सदस्य आहे. या काळात

अध्यक्ष म्हणुन काम करण्याची संधी पण मिळाली बाकी सर्व वेळ संयसेवक म्हणुन काम करतो आहे. Finance चा चांगला अनुभव. वेगवेगळ्या  Non-profit organization मध्ये सुध्दा बरेच काम करत असुन सनातन मंदीरात सार्वजनिक गणेशोत्सव चालु केला.