As you are aware, BMM is bringing so many initiatives to you. All these initiatives help us unite and build our community stronger. Most of these initiatives are free of cost. However, we do have our admin expenses. Thus, we are making an appeal for your generous donation that will help us to offset this cost. Thank you for your consideration and continued support.
तुम्हाला माहितीच आहे की बृहन्महाराष्ट्र मंडळ तुमच्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहे. या सर्व उपक्रमांमुळे आपला समुदाय एकत्र येण्यास आणि अधिक मजबूत होण्यास मदत होते. यातील बहुतेक उपक्रम मोफत आहेत. तथापि, आम्हाला प्रशासकीय खर्च आहेत आणि म्हणूनच आम्ही आपल्याला देणगीसाठी आवाहन करीत आहोत. आपल्या सढळ मदतीने आम्हाला हा खर्च भरून काढण्यास मदत होईल. तुमच्या सततच्या पाठिंब्याबद्दल आणि मदतीबद्दल धन्यवाद.
Our website is currently under development and not fully functional. Some buttons or features may be temporarily unavailable as we continue to make improvements. We appreciate your patience and understanding. Sorry for the inconvenience!